पाट सोसायटीच्या नूतन कार्यालयाच निलेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

पाट सोसायटीसाठी निलेश राणेंकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर कुडाळ : तालुक्यातील पाट विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी निलेश राणे यांनी पाट सोसायटीसाठी १ लाख रुपयांची…

घोडावत पॉलीटेक्निक-एम एस बी टी इ प्रोजेक्ट स्पर्धेत रायगड प्रथम तर कोल्हापूर-पंढरपूर द्वितीय

जयसिंगपूर : विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व आधुनिक कल्पनांना वाव देण्यासाठी संजय घोडावत पॉलिटेक्निक येथे एम एस बी टी इ 2023 प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत रायगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक भोरच्या संदेश गुरव आणि महादेव वेदपाठक यांनी प्रथम क्रमांक…

आचरा हिर्लेवाडीचे ११०वर्षाचे मारुतीमंदीरात हनुमान जन्मोत्सव

आचरा हिर्लेवाडी येथील सुमारे ११०वर्षापुर्वी च्या हनुमान मंदिरात बुधवारी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हिर्लेवाडी माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.आचरा हिर्लेवाडी येथील कै नानाजी खोत यांनी १९१३ साली त्यांची मातोश्री…

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

मसुरे प्रतिनिधी नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र,विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनी कसवण बौद्धवाडी ता.कणकवली येथे दि.१४ एप्रिल २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे.तरी एक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित…

गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

मालवण : श्रावण तालुका मालवण येथील कु.सुचिता बागवे ही दोन्ही किडन्या फेल झाल्याने गंभीर आजारी होती. तिच्या आजारपणासाठी सुमारे १० लाख अपेक्षित आहे.शिक्षक भारती सदस्य श्रीम.रागिणी ठाकूर व श्री.उमेश बुकशेटवार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण…

कुडाळात विनामूल्य तत्वावर बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर

कुडाळ : २०१७ मध्ये सुशिला गणेश निगुडकर ट्रस्टचे. डॉ संजय निगुडकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे उमेश गाळवणकर आणि मूळ सिंधुदुर्गातील मुंबईस्थित डॉ. अमेय देसाई यांच्या पुढाकाराने सुरु झालेला जिल्ह्यातील गरजवंत बालरुग्णांवरच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम यंदा २२ आणि २३ एप्रिल…

खारेपाटण येथील जैन समाज सेवा मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यानी केले रक्तदान

भगवान महावीर जन्मकल्याणोस्तव निमित्त खारेपाटण येथील दिगंबर जैन समाज सेवा मंडळ खारेपाटण व वीर सेवा दल शाखा खारेपाटण आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शखा कणकवली तसेच राष्ट्रीय सेवा योजना – कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण कला यांच्या संयुक्त…

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे नवीन कथाकरांचा शोध उपक्रम

उत्कृष्ट कथेला जयंत पवार स्मृती कथा पुरस्कार कथा लेखकांनी कथा पाठविण्याचे आवाहन मराठी कथेला आशयाच्या दृष्टीने अधिक समृध्द करणारे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने ‘नवीन कथाकरांचा शोध’ उपक्रम…

पोलीस सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनामध्ये अग्रगण्य असणाऱ्या सिंधुदुर्ग ओरोस येथील गुरुकुल करिअर अकॅडमी ओरोस , यांच्या वतीने पोलीस व सैन्य भरती दोन दिवशीय मोफत निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 14 व 15 एप्रिल 2023 रोजी निवासी स्वरूपात असणार आहे.…

श्री साई मंदिर तारकर्लीचा 14 एप्रिल पासून वर्धापन दिन महोत्सव

मालवण : तारकर्ली ग्राम श्रीसाई मंडळ मुंबई ,श्री साई मंदिर तारकर्ली यांच्यावतीने मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्ष आणि साई मंदिरचा तेरावा वर्धापनदिनानिमित्त दिनांक १४ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवित आहे.त्यात दिनांक १६/४/२०२३ रोजी रात्री…

error: Content is protected !!