खांबाळे येथे संगणकावर आधारित संपूर्ण बॉडी चेकअप व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

मंगेश लोके मित्रमंडळाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमूख मंगेश लोके, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती वैभववाडी:- सध्या धावपळीच्या जीवनात बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे आहाराकडे दुर्लक्ष होवून विविध आजारांना आपण कसे निमंत्रण देत आहोत. त्यामुळे आपण नीट काळजी घेतली पाहिजे. पिस्टमय पदार्थयुक्त…

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने मधून खारेपाटण विभागातील विविध विकास कामासाठी १ कोटी ४० लाख रुपये मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचे बाळा जठार यांनी जनतेच्या वतीने मानले आभार …. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन – २०२२-२३ क वर्ग यात्रास्थळ विकास कार्यक्रमा अंतर्गत तसेच…

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातीतुन निवडुन आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचा सत्कार

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक वेंगुर्ले भाजपा कार्यालया मध्ये घेण्यात आली . यावेळी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनुसूचित जाती जमाती मधुन निवडुन आलेले सरपंच – उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, भाजपा जिल्हा…

मसुरे डांगमोडे गावच्या श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव दि. १७ मार्च २०२३ रोजी

मालवण : दारूबंदीचा पुरस्कर्ता असलेला आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मसुरे डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या गोंधळ उत्सवानिमित्त सकाळी श्री चे पूजन,…

लोक गौरव पुरस्काराने अक्कलकोट देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे सन्मानित!

मसुरे :अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरास रोज विविध स्वामी भक्त भेटी देत असतात. सर्वांना  स्वामी दर्शनाचे नियोजन, भक्ती, सेवाभाव व सहकार हे सुत्र अंगिकारून येथील देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वामी सेवेकरीता भरीव योगदान देत आपले जीवन भक्ती,…

अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

श्री स्वामी समर्थांची भक्ती स्वामी भक्तांसाठी खूप मोलाचे असते. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लोकहिताची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अवतार कार्याची माहिती ही सर्वश्रुत आहेच. मीही एक निस्सीम श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे. या धरतीवर स्वामी भक्तीच्या आश्रयातून…

बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने सन्मानित

मसुरे : लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका श्रीमती सुधाताई करमरकर स्मृती प्रीतर्थ बाल कलाकार पूरस्कार २०२२ ने कुडाळ- नेरूर येथील रुची संजय नेरुरकर हिला आंगणेवाडी येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.  सोनी मराठी वाहिनी वरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील बाल…

बागवे हायस्कुल मुख्या. किशोर चव्हाण यांना पुरस्कार प्रदान!

मसुरे : धम्मविचार साहित्य व संस्कृती संम्मेलन अध्यक्ष संजय आवटे यांच्या हस्ते राज्यस्तरीय  सावीत्रीमाई पुरस्कार मसुरे येथील आर पी बागवे हायस्कुल व उच्च माध्यमिक तांत्रीक विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु. किशोर अर्जून चव्हाण  यांना  प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. सतीशकुमार पाटील, विजया कांबळे, डॉ.नंदकुमार गोंधळी, अॅड.करुणा…

विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या कडून तिरवडेत काजू युनिटची पाहणी! 

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजने मधून काजू युनिटची उभारणी मसुरे : विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणेचे श्री. अंकुश माने  यानी मालवण तालुक्यातील तिरवडे येथील श्रीमती सरिता संतोष शिंदे यांच्या काजू युनिटला शुक्रवारी भेट  दिली. तसेच काजू प्रक्रिया युनिटची पाहणी करून…

गारगोटीच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचा सिंधुदुर्गात सावळा गोंधळ

कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात अनेक त्रुटी प्रशिक्षणार्थींच्या सह्या घेतल्याशिवाय प्रशिक्षण सुरू सिंधुदुर्ग जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देणार का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, बचत गट अध्यक्ष यांना ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र गारगोटी यांच्या माध्यमातून कणकवली…

error: Content is protected !!