रोटरी आनंद मेळा 2023 ‘मेरी आवाज सुनो’ साठीच्या अटी शर्ती

कणकवली : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंद मेळावी विषय तेवीस अंतर्गत सोमवार दिनांक 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा होणार असून त्यासाठीच्या अटी शर्ती आयोजकांनी जाहीर केल्या आहेत एक हिंदी गीत व एक मराठी गीत सादर…

कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक दिपक कदम यांच्या पुरशा चित्रपटाला 14 नामांकने अणि 5 पारितोषिका सहित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला

आचरा – दिनांक 13 मार्च पासून आयोजित केलेल्या कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये देश विदेशातून अनेक फिल्मस आल्या होत्या या चित्रपट महोत्सवा मध्ये निवडक चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले होते त्या मध्ये दिपक कदम निर्मित आणि दिग्दर्शित पुरशा या चित्रपटाने बाजी मारली अणि…

कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

नगरपंचायत च्या माध्यमातून शहरात विकासाची गंगा सुरू कणकवली प्रभाग क्रमांक २ च्या रस्त्याचे रुंदकरण व डांबरीकरण करण्याचे काम नगरपंचायत मार्फत हाती घेण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड व प्रभाग क्र . २ च्या नगर सेविका प्रतीक्षा प्रशांत…

ऑनलाईन व्यवहाराची दुसरी बाजू

जागृत राहाल तरच खाते सुरक्षित जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायतीने केले जागृतीचे आवाहन वैभववाडी : ऑनलाईन व्यवहार काळाची गरज बनली असून त्याचे बरेच फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. दिनांक १५ मार्च हा “जागतिक ग्राहक दिन” म्हणून साजरा…

हत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान

मोर्लेतील बेर्डे कुटुंबीय हवालदिल खायचे काय आणि जगायचे कसे असा प्रश्न दोडामार्ग : हत्तींकडून सातत्याने शेती आणि माड बागायतीचे नुकसान केले जात असल्याने मोर्ले येथील बेर्डे कुटुंबीय कोलमडून गेले आहे. मुंबई सोडून गाव गाठले. कष्ट करुन शेती बागायती उभी केली;…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’

सावंतवाडी : कोकणातील एक आगळावेगळा महत्वाचा व अनोखा असा एक सण म्हणजे होळी व रंगपंचमी. या सणाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर…

कणकवलीतील दिगंबर तेंडुलकर यांचे निधन

कणकवली – सोनगेवाडी येथील रहिवासी, दिगंबर श्रीधर तेंडुलकर (73) यांचे बुधवारी संध्याकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मसुरे डांगमोडे येथे १७ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…

जिल्ह्यातील नामवंत महिला संघांच्या शो मॅच खास आकर्षण मसुरे डांगमोडे येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रीदेवी भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवाचे अवचित्य साडू साधून शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी डांगमोडे येथे जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि नवतरुण…

मसुरे खाजनवाडी खोत जूवा रस्त्यावरती अवजड रेती डंपर वाहतूक येथील ग्रामस्थांनी रोखली….

न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा… मसुरे येथील खाजणवाडी ते खोत जूवा जेटी रोड या कच्च्या रस्त्यावरील डंपर अवजड वाळू वाहतूक होत असताना सोमवारी संध्याकाळी उशिरा येथील स्थानिक ग्रामस्थांनी सदरची अवजड वाहतूक रोखून धरून या रस्त्यावरून भविष्यातही अशा प्रकारचे…

बी आय डी एफ च्या माध्यमातून औद्योगिक विकास शक्य : संजय घोडावत

जयसिंगपूर: बिझनेस अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फोरम (बी आय डी एफ)यांच्या वतीने मेंबरशिप डेव्हलपमेंट कार्यक्रम नुकताच पार पडला.यावेळी अध्यक्ष संजय घोडावत यांनी सांगली- कोल्हापूर परिसराचा औद्योगिक विकास फोरमच्या माध्यमातून करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले.या कार्यक्रमास उपाध्यक्ष अण्णासाहेब चकोते आणि परिसरातील 150…

error: Content is protected !!