खारेपटण – भुईबावडा – गगनबावडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…..

सामाजिक कार्यकर्ते सुनील नारकर यांनी सा.बा. अधिकाऱ्याच्या निदर्शनास दिले आणून आंदोलनाचा दिला ईशारा … खारेपटण – भुईबावडा – गगनबावडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.सदरचे काम निलंबित केलेल्या ठेकेदाराकडून करून घेतलं जात आहे या मागचं नेमकं कारण काय? अधिकारी आणि…








