Казино 1xbet официальному Сайт Играть желающим Онлайн

Казино 1xbet официальному Сайт Играть желающим Онлайн” “1xbet ᐉ Ставки в Спорт Онлайн ᐉ Букмекерская Контора 1хбет ᐉ 1xbet Com Content Бонусная Программа 1xbet Casino Бонусный Счет 1xbet – Как Использовать Бонусы 💰как нельзя Заработать С 1xbet? Прогнозы На Спортивные…

भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचला प्रमाणपत्र वितरित

फोटोग्राफी सेमिनारला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी । कुडाळ : येथील भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफीच्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि उत्कृष्ट फोटोग्राफर…

कुडाळ मध्ये उद्या इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन

४०० सायकलपटू सहभागी रत्नागिरी,पुणे,मुंबई, कोल्हापूर, गोवा,सिंधुदुर्ग मधील सायकलपटू आमदार वैभव नाईक सुद्धा होणार सहभागी प्रतिनिधी । कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग 2023 सायकल मॅरेथॉनला रत्नागिरी,पुणे,मुंबई, कोल्हापूर, गोवा,सिंधुदुर्ग मधून 400 सायकलपटूंनी सहभाग घेतला असून सिंधुदुर्ग जि प चे मुख्याधिकारी श्री प्रजित नायर,उपपोलिस…

कुडाळ मध्ये उद्या फोटोग्राफी विषयी मोफत सेमिनार

भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफी तर्फे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : भूषण जडयेज स्कुल ऑफ फोटोग्राफी यांच्या वतीने रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता ‘फोटोग्राफी मधील करियर’ या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे सेमिनार…

मुलुंड येथे वैश्यवाणी वधुवर परिचय मेळावा

सहभागी होण्यासाठी आवाहन ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : वैश्यज्ञाती विकास मंडळ- मुलुंड, मुंबई यांच्या वतीने वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन  रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी ०४ वाजता ज्येष्ठ नागरीक संघ-विरंगुळा केंद्र, सी.डी. देखमूख गार्डन जवळ, मुलुंड (पूर्व) येथे केले…

‘गेटवे ऑफ इंडिया’तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश

ब्युरो । मुंबई : बहुचार्चित काळाघोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून एक्सेसेबल इंडियाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून…

सावंतवाडीच्या केशर निर्गुणची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत चमकदार कामगिरी 

४७ व्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद  केशर राजेश निर्गुण हीचा राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक ब्युरो । सिंधुदुर्ग : दादर मुंबईत झालेल्या ४७ व्या राष्ट्रीय ज्युनियर कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत सावंतवाडीच्या केशर राजेश निर्गुण हिने उल्लेखनीय आणि चमकदर कामगिरी केलीय.…

कुडाळ बॅ नाथ पै सेंट्रल स्कूलचे स्नेहसंमेलन 10 फेब्रुवारी रोजी

ब्युरो । कुडाळ : कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलचा गुणगौरव व विविध गुणदर्शन सोहळा व स्नेहसंमेलन १०फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. 58 महाराष्ट्र बटालियनचे (एनसीसी)सीओ दीपक दयाळ,ओरोस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा…

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत लवकरच प्रतिबंधातकमक उपाय

दादा बेळणेकर यांनी वेधले राज्य समितीच लक्ष ब्युरो न्यूज । कुडाळ : वन्य प्राणी व पक्ष्यांकडुन होणाऱ्या फळ व शेतीनुकसानीकडे राज्यपातळीवरील समितीचे माणगांव खोऱ्यातील प्रगतशील शेतकरी व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी लक्ष वेधले…

error: Content is protected !!