पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेत तुषार आजगावकर प्रथम…

कुडाळ नगरपंचायतीचे आयोजन; रामा गवळी द्वितीय तर केतन पवार तृतीय… कुडाळ, येथील नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार आजगावकर, द्वितीय रामा गवळी तर तृतीय केतन पवार यांनी पटकावला…








