यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेत

सावंतवाडी तहसिलदार अरूण उंडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी : आज समाजात वावरताना महिलां केवळ चूल आणि मूल इथपर्यंत महिलांनी मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात महिला पाहायला मिळत आहेत परंतु असे असले तरी आजही महिलांच्या बाबतीत कुठेतरी भेदभाव पाहायला…

एकटा आलो, हिम्मत असेल तर अडून दाखवा

यापुढे शिवसैनिकांवर हल्ले झाले तर कनेडी पॅटर्न फायरब्रँड नेते संजय राऊत यांचे पटवर्धन चौकात जंगी स्वागत कणकवली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात सिंधुदुर्ग शिवसेना कडून भव्य स्वागत करण्यात आले. आज सकाळी लागलेल्या इलाका तेरा धमाका मेरा…

“शिवसेना” नाव आणि चिन्ह “धनुष्यबाण” शिंदे गटाकडे

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल उद्धव ठाकरे गटाला धक्का ठाण्यात जल्लोष मुंबई : शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव दोनीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे निवडणूक आयोगाच्या समोर झालेल्या सुनावणीचा आज निकाल लागला आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि पक्ष चिन्ह…

कणकवली १००० विद्यार्थी एकाच वेळी वाजवणार संगीत वाद्य

२८ रोजी कणकवलीत घडणार विश्वविक्रम आयडियल इंग्लिश स्कूल सोमास्थ अकॅडमी आणि सिंधू गर्जना ढोल पथका च्या वतीने आयोजन कणकवली : जिल्हा वासियांना आता उद्याच्या २८ फेब्रुवारी ची प्रतीक्षा लागून राहिली आहे कणकवलीतील आयडियल इंग्लिश स्कूल सोमास्थ अकॅडमी आणि सिंधू गर्जना…

ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाहीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद

भाषणबाजीला फाटा : तोंडावर काळी पट्टी : आंदोलकांनी केले वाचन सिंधुदुर्ग : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी…

वागदेतील हायवे चे अपुर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा!

खासदार विनायक राऊत यांच्या सूचना सिंधुदुर्ग : वागदे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज नियोजन भवन…

कणकवलीत “त्या” बॅनर वरून राजकीय वातावरण तापले

नगरपंचायत व पोलीस प्रशासनाकडून बॅनर हटवण्याच्या हालचाली शिवसैनिकांचा संजय राऊत यांचा “तो” बॅनर हटविण्यास विरोध कणकवली शिवसेनेचे फायर ब्रँड नेते व खासदार संजय राऊत यांचे कणकवली पटवर्धन चौकात आज सायंकाळी पाच वाजता स्वागत करण्यात येणार असताना त्यांच्या स्वागता साठी काही…

इलाका तेरा धमाका मेरा! बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

खासदार संजय राऊत यांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पटवर्धन चौकात बॅनर हा इशारा नेमका कुणाला? कणकवली : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे आज सायंकाळी कणकवलीत दाखल होत असताना कणकवलीत त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. याच दरम्यान…

शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीदिनी विविध उपक्रम

शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे प्रताप भोसले यांचे आवाहन कणकवली : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, १९ फेब्रुवारीला प्रतिवर्षाप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चारचाकी रॅली तसेच आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार…

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कणकवली जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शुभारंभ कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कणकवली कॉलेज एचपीसीएल सभागृहात जिल्हा स्तरीय वतृत्व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष श्री समिर नलावडे, जिल्हा सरचिटणीस श्री मनोज रावराणे,भाजपा महिला मोर्चा, प्रदेश सदस्या…

error: Content is protected !!