खारेपाटन – भुईबावडा बसच्या अनियमित फेरीमुळे विद्यार्थ्यांचे हाल

वारंवार निवेदने देऊनही एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष        खारेपाटण येथून दुपारी साडेबारा वाजता सुटणाऱ्या खारेपाटन भुईबावडा या बसच्या अनियमितपणामुळे खारेपाटण येथे शिक्षणासाठी येणार्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ही बस वेळेत यावी…

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावलं उचला – अजित पवार

शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी जिल्हा बँकांना विविध माध्यमांतून सहकार्य करणार;उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर – शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र…

वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप

गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी वारगाव गावचे उपसरपंच आणि शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्तिमत्व नाना शेट्ये यांच्याकडून चिंचवली मधलीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेशांचे वाटप करण्यात आले,यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती श्री. बाळा जठार यांच्या शुभहस्ते करण्यात…

जल जीवन च्या कामाच्या ठेकेदारांविरोधात आमदार नितेश राणे आक्रमक

विधानसभेत उपस्थित केला प्रश्न जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत गावोगावी पाणी पुरवठ्याची कामे सुरू आहेत मात्र दहा आणि पंधरा कामे एक एक ठेकेदार घेतात.त्यामुळे सर्वच कामे अपूर्ण राहत असल्याचे पहायला मिळते.अशा ठेकेदारांना नवीन काम देताना पूर्वीच्या कामाची काय प्रगती केली…

पक्ष कोणताही असो आमचे पेडणेकर निवडणूक लढणार

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर, आमच्या आणि असंख्य सवंगडी यांच्या आग्रहाखातर लोकसभा असो वा विधानसभा कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत, माऊली मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्र मंडळ आणि अशा महाराष्ट्र राज्यातील च नव्हे तर देशातील सर्व च…

महिलेला धडक देऊन पळालेली कार अखेर मिळाली

काल जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी महिलेला दिली होती धडक विसंगत माहिती दिल्याने संशय आल्याने पकडला गेला जानवली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार ( MH-07Q –…

कोकणातील बस स्थानकांतील धुळीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांना आरोग्याच्या समस्या

आमदारांनी निधी देऊन प्रवाशांना आरोग्यदायी दिलासा द्यावा – भाई चव्हाण कणकवली:— कोरोना नंतरच्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. त्यामुळे प्रवाशीभीमुख विकास कामांना कात्री लागली आहे. परिणामी कोकणातील बहुसंख्य स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. स्थानकांच्या…

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भात खरेदीचा शुभारंभ तळवडे विविध सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाबुराव दत्ताराम परब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन निशा शिरोडकर…

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू…

शिंदे गटातील उमेदवाराला लोकसभेचे उमेदवारी देण्यास आमचा विरोध!

लोकसभेच्या जागेवरून सिंधुदुर्गात भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची प्रसिद्धी पत्रकार द्वारे पक्षाकडे मागणी लोकसभेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रथम पसंती ही माजी आमदार प्रमोद…

error: Content is protected !!