माऊली मित्र मंडळाचे वतीने पालकमंत्र्यांना निमंत्रण

पत्रकार दिनाच्या निमित्तानेमाऊली मित्र मंडळ व सलग्न सर्व मंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि मित्र मंडळाचे अविनाश गावडे, बाबुराव घाडिगावकर, प्रभाकर कदम यांनी,ओरोस येथील पत्रकार भवनात उपस्थित राहून, प्रथम मराठी भाषेतील आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठीतील पहिल्या वृतपत्राचे संपादक…








