शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर, पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज

जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रतिपादन शिवडाव, नाटळ, नरडवे, कुंभवडे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना रक्तचंदनाच्या रोपांचे वाटप माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या संकल्पनेमधून वृक्ष लागवडीची आवड निर्माण होईल या हेतूने शिवडाव माध्यमिक विद्यालय, नरडवे इंग्लिश स्कूल-नरडवे,माध्यमिक विद्यालय…

जिल्हापरिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांची कलमठ गावात भेट

आदर्श अंगणवाडी , शाळा केली पाहणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सौ अनुराधा नारकर यांनी काल कलमठ गावात भेट दिली. कलमठ गावातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेत यश प्राप्त केलेल्या बाजारपेठ शाळा आणि आदर्श अंगणवाडी भेट देऊन माहिती घेतली.…

बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयीताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आपल्या ताब्यातील मोटरसायकल बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवून अनंत नाटळकर यांच्या दुखापती व उपचारादरम्यान मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आशिये येथील साहिल संदेश ठाकूर याची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली.…

हुमरमळा वालावल करमळीवाडी प्राथमिक शाळा दुरुस्ती कधी करणार ?

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा शिक्षण विभागाला सवाल हुमरमळा वालावल करमळीवाडी प्राथमिक शाळा कधीही कोसळण्याच्या मार्गावर असुन त्या मुळे पालक जिवमुठीत घेऊन आपल्या पाल्यांना या धोकादायक शाळेत पाठवत आहेत या गंभीर प्रश्नाकडे शिक्षण विभाग लक्ष देईल का? असा…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन. सी.सी. कॅडेटचे ‘सुवर्ण’ यश

५७ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग ओरस येथे पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरामध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सनी एकूण तीन सुवर्णपदके पटकावली.महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागाची विद्यार्थिनी कु. हर्षदा दीपक साळगावकर हिने ऑपस्टेकल ट्रेनिंग स्पर्धेत तर श्री. अनंत विजय शृंगारे यांनी जे. डी. एफ. एस.…

देवगडच्या जनआंदोलनास मनसेचा पाठिंबा

आंबा काजू बागायतदार व्यापारी संघ तथा अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी होणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब…

कुडाळ शहराचा विकास आराखडा पारदर्शक आणि लोकाभिमुखच होणार – नगराध्यक्ष

प्रत्येक नागरिकाच्या न्याय्य हिताचे पूर्ण संरक्षण करणार शहराचा प्रारूप विकास आराखडा हा शहराच्या आगामी प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग आणि त्यांचा विश्वास हेच नगरपंचायतीचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी ग्वाही कुडाळच्या नगराध्यक्षांनी दिली आहे. विकास आराखड्याबाबत…

एसआरएम कॉलेजने केला दांडी समुद्र किनारा स्वच्छ

सागरी दिनी प्राणीशास्त्र विभागाचा पुढाकार सागरी जैवविविधततेबाबत जनजागृती येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक सागरी दिनानिमित्त दांडी बीच, मालवण येथे सागरी जैवविविधता संवर्धन महत्त्व या विषयावर जनजागृती आणि बीचवरील स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने…

कुडाळमध्ये एस एन देसाई चौकात डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांची संकल्पना कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील…

लाभ बंद होण्यापेक्षा ई-केवायसी करा

कुडाळ तहसीलदारांचे अंत्योदय लाभार्थ्यांना आवाहन कुडाळ तालुक्यातील ३३३७० लाभार्थी अद्याप बाकी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, शासनाच्या निर्देशानुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी आपल्या…

error: Content is protected !!