विश्वनाथ घुगे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषद – नगरपंचायत कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुखपदी तर सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापार सेल राज्यप्रमुखपदी आणि गौतम खरात यांची महानगर पालिका कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुख पदी नियुक्ती…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने विश्वनाथ घुगे यांची नगर परिषद – नगरपंचायत कर्मचारी संघटना सेल राज्यप्रमुख पदी तर सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापार सेल राज्यप्रमुखपदी आणि…

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापनदिनाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व जडणघडणीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांबद्दल कृतज्ञता मुंबई – भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचे जतन करण्याचे कर्तव्य पार पाडत असतानाच, देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणे, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन…

मोबाईल टाळा, मैदानी खेळ खेळा…

राजन तेलींचे आवाहन; निरवडे येथील कबड्डी स्पर्धा उत्साहात सावंतवाडी प्रतिनिधि आजची तरूण पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे ती मैदानी खेळ विसरत चालली आहे. मात्र मुलांनी खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य व बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मोबाईल टाळा मैदानी खेळ…

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी पंधराशे महिलांचा कार्यक्रम

महाराष्ट्रासह विविध राज्यातील ढोलपथकांचा समावेश कोरिओग्राफर देवेंद्र शेलार यांच्यासह कणकवली चे संजय पेटकर यांचेही मार्गदर्शन भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच १५५० महिला कलाकारांचा कार्यक्रम दिल्लीमध्ये सादर होत आहे. यामध्ये महाराष्ट्र केरळ, कर्नाटक, बेस्ट बंगाल, तेलंगणा आदी राज्यातील ढोल पथकांचा…

न्यायालयाने स्थगिती उठविलेल्या २ कोटी १५ लाखाच्या आकेरी माणगाव शिवापूर रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

दुकानवाड पुलाच्या ठिकाणाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

तळाशील ग्रामस्थ खाडीपात्रातील उपोषणावर ठाम

आचरा प्रतिनिधी तळाशील तोंडवळी समोरील खाडीपात्रात दिवस रात्र सुरु असणाऱ्या वाळू उत्खननावर कठोर कारवाई करून तात्काळ उत्खनन थांबवावे, तळाशील किनारपट्टीचा भूभाग खचून खाडी पात्रात तयार झालेला सॅन्डबार ड्रेझरच्या साहाय्याने उपसा करून पुन्हा किनारपट्टीवर टाकण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका…

MED-JEE- आकाश अकॅडमीचे IMU-CET ( मर्चंट नेव्ही) तसेच MPSC-UPSC अभ्यासक्रमामध्ये पदार्पण- जिल्ह्यातील मुलांसाठी सुवर्णसंधी- सर्व अभ्यासक्रम एकाच छताखाली

शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी व भारतातील नामांकित कंपनी MED-JEE AAKASH INSTITUTE आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच सर्व शैक्षणिक बाबींचे समाधान- ते पण एकाच छताखाली घेऊन येत आहे •Indian Maritime University अर्थात Merchant Navy च्या IMU- CET परीक्षेचे; या क्षेत्रातील 30 वर्षांपेक्षा…

धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या युवकाविरोधात कणकवलीत भाजपा आक्रमक

त्या युवकाने सिंधुदुर्गातील काही युवतींवर केला पनवेलमध्ये गुन्हा दाखल त्या युवका विरोधात आमदार नितेश राणें सह भाजप कार्यकर्ते घोषणा देत कणकवली पोलिसात कणकवली येथील एका कॉलेजच्या विद्यार्थिनीची सहल रेल्वेने मुंबई येथे जात असताना त्या युवती प्रवासात १९ जानेवारी रोजी अंताक्षरी…

शेर्पे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

शेर्पे या गावातील मुख्य रस्ता ते स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता (उर्वरित) खडीकरण व डांबरीकरण करणे ह्या कामाचा शुभारंभ दि.२४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम व वित्त माजी सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार व खारेपाटण विभाग…

युवासेनेने राबविलेल्या मोतीबिंदू शिबिरातील 60 रुग्णांची शस्त्रक्रिया

युवासेनेने मोफत केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे सर्वच स्तरातून होतय कौतुक पहिल्या टप्प्यात शिरगांव, कलमठ व कनेडी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून कणकवली विधानसभा मतदार संघात शिरगांव, फणसगांव, कलमठ,वैभववाडी,कनेडी व पडेल येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर…

error: Content is protected !!