राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले छत्रपतींना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध ठिकाणी दिल्या भेटी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आज शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर…








