साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन काव्य स्पर्धा

शैलजा पांढरे आजगाव यांना प्रथम क्रमांक तर श्रेयस शिंदे कणकवली राजू पठाण अमरावती यांना द्वितीय क्रमांक एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित व्हॅलेंटाईन डे पत्रलेखन व काव्य स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच येथे गौरविण्यात आले साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित…

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा चाकरमान्यांचा निर्धार

मुंबई शिवसेना भवन येथे कुडाळ मालवण वासिय चाकरमान्यांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांचा मेळावा बुधवारी सायंकाळी शिवसेना भवन दादर मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित शिवसेना उपनेते…

माऊली मित्र मंडळाचे स्वच्छतेचे उपक्रम प्रेरणादायी आणि कौतुकास्पद – डॉ.तुषार चिपळूणकर

जिल्हा रुग्णालय परीसरात साफसफाई करुन स्वच्छतेची जिल्हा-धून निर्माण केली कणकवली – स्वच्छता हिच देशसेवा हे ब्रीद अंगिकारत माऊली मित्र मंडळ कणकवली आणि जूना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ आणि संलग्न मित्रमंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर सुरु आहे.माऊली‌ मित्र मंडळाचे…

कणकवली शहरातील समस्यां बाबत शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

भटके कुत्रे, आठवडा बाजारातील योग्य नियोजन आदी समस्यांबाबत वेधले लक्ष कणकवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असुन, मोकाट गुरे, डासांचा प्रादुर्भाव, तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी मंगळवारी बाजाराचे सुयोग्य नियोजन करणे या बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव…

संभाजी ब्रिगेडच्या राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा ‘देवगिरी’वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश;अजित पवार यांना संभाजी ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांचे समर्थन…

मुंबई – संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आजी – माजी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार…

कोकणासह कोल्हापुरातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासहकाजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

काजूबोंड रसावर प्रक्रियेसाठीच्या तंत्रज्ञानाकरिता ब्राझीलसोबत सामंजस्य करार करण्यात यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश काजू प्रक्रिया उद्योगांना ‘एसजीएसटी’चा परतावा ५ मार्चपूर्वी द्या; ‘सीजीएसटी’ची अडीच टक्के रक्कमही तातडीने परत करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई :- कोल्हापूर, सिंधुदुर्ग…

भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट 2024 ची मानकरी!

मुंबईची भूमिका पांचोली मिसेस मिडल ईस्ट 2024 च्या स्पर्धेत विजयी ठरली आहे. भूमिका पांचोली आणि तिच्या कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. २८ जानेवारी रोजी यूएई मध्ये सदर स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. भूमिका मूळ मुंबईची आहे आणि सध्या ती…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “उमंग २०२४ तांत्रिक स्पर्धेचे” आयोजन

इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याला प्रेरणा मिळण्यासाठी पन्नास हजाराहून अधिक बक्षिसे… जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील “उमंग २०२४ भव्य तांत्रिक स्पर्धेचे” आयोजन दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वेळ सकाळी १०.०० ते ५.०० या वेळात इन्स्टिट्यूटच्या ग्रीन…

देवगड तालुक्यात भाजपाला ठाकरे गटाकडून धक्का

स्वाभिमान पक्षाचे माजी अध्यक्ष व विभागीय अध्यक्ष राजा परब शिवसेना ठाकरे गटात देवगड तालुक्यामध्ये भाजपाला शिवसेना ठाकरे गटाकडून धक्का देण्यात आला असून विभागीय अध्यक्ष व राणे समर्थक स्वाभिमान पक्षाचे माजी अध्यक्ष राजा परब (पडेल) यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्ष…

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कुडाळ – शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव व साळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साळगाव ग्रामपंचायत येथे उत्साही वातावरणात शिवजयंती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत व शिवाजी महाराज्यांच्या कार्याचा जयघोष करणाऱ्या पोवाड्यासह ढोलताशांच्या गजरात…

error: Content is protected !!