गोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी – गोवा येथील अखिल भारती आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात सोनुर्ली गावातील २२३…

कणकवली तालुक्यात 4 तलाठ्यांना रिक्त जागी नियुक्त्या

हुंबरट, तरंदळे व हुंबरणे तलाठी झाले रुजू उर्वरित नियुक्त्या आचारसंहितेनंतर देणार कणकवली तालुक्यातील रिक्त असलेल्या चार तलाठी कार्यालयांमध्ये नवीन भरती प्रक्रियेत निवड झालेल्या तलाठ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये चार पैकी तीन तलाठी हजर झाले असून त्यात हुंबरट तलाठी म्हणून…

28 लाख 88 हजारांच्या अवैध दारुसह 63 लाख 88 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

खारेपाटण चेकपोस्टवर कणकवली पोलीस – एक्साईज पथकाची संयुक्त कारवाई पोलीस नाईक उद्धव साबळे यांची सतर्कता खारेपाटण : खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या अवैध दारूने भरलेल्या आयशर टेम्पोसह तब्बल 63 लाख 88 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस,एस.एस.टी पथक आणि एक्साईज कणकवली…

देवगड साळशी येथील अंगणवाडी सेविकेचा प्रामाणिकपणा

हरवलेला सोन्याचा दागिना महिलेला केला परत. देवगड तालुक्यातील साळशी येथील अंगणवाडीत सेवा बजावणाऱ्या व मुळ वारंग तुळसुली बुडक्याचीवाडी येथील रहिवाशी असलेल्या अस्मिता अशोक मेस्त्री यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.केंद्र शाळा साळशी नं.१ या प्रशालेतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी रात्री साळशी…

सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता ही नेहमी राखली गेली पाहिजे – जेष्ठ पत्रकार काका करंबेळकर

कणकवली – माऊली मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता मोहीम , माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी 17 मार्च रोजी पार पडली. यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, आणि…

केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थी खाद्यजत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ माहिती ,उद्योगप्रियता वाढ व खरी कमाई याचा आनंद मिळावा याकरिता खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आलेले होते .शाळेतील विद्यार्थ्यांचे ११ गटामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले होते .पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हा उपक्रम अतिशय…

वैभववाडीत १८ मार्च पासून ‘जाणता राजा’ महानाटय

आमदार नितेश राणेंच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासन पुरस्कृत जाणता राजा महानाट्य पाहण्याची मिळणार सुवर्णसंधी प्रेक्षकांना मोफत पाहता येणार हे महानाट्य वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहता येणार…

नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेत फोटोग्राफी व्यवसायात भरारी घ्या!

कणकवली मध्ये दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा फोटोग्राफी व्यवसायासह अन्य कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत त्यामुळेच फोटोग्राफीमध्येही अनेक स्पर्धा असल्या तरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात आपण भरारी घेऊ शकता.…

नवीन संच मान्यता आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा उद्ध्वस्त होणार.तीव्र आंदोलनाची गरज-श्री.वामन तर्फे

शिक्षण विभागाने दिनांक १५/३/२०२४रोजी काढलेल्या संच मान्यता आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होतील अशी भीती निर्माण झाली आहे.या शासन आदेशाची अंमलबजावणी झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील.कारण २०पट संख्येच्या खालील शाळांना शिक्षक मिळणार नाहीत.१५०पटसंख्या नसेल…

महिलांनी एकत्र येत आर्थिक उन्नती साधा

कणकवली मुख्याधिकारी विशाल खत्री यांचे प्रतिपादन कणकवली नगर पंचायतच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा कणकवली नगरपंचायत कणकवली दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAYNULM ) स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत जागतिक…

error: Content is protected !!