सावंतवाडी येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

सावंतवाडी सावंतवाडी येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोती तलाव भोवती सावंतवाडीकरांनी गर्दी केली होती.यावेळी अर्पण करण्यात आलेला मानाचा नारळ सावंतवाडी संस्थान राजघराण्याकडून देण्यात आला होता. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे राजे खेमसावंत भोसले आणि…








