चिंदर सरपंचपदी भाजपच्या नम्रता महंकाळ बिनविरोध

विद्यमान सरपंच राजश्री कोदे यांच्या राजीनाम्यामुळे झाले होते रिक्त पद चिंदर ग्रामपंचायतीच्या भाजप पक्षाच्या धोरणानुसार विद्यमान सरपंच राजश्री कोदे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या चिंदरसरपंच पदाच्या निवडणूकीत भाजपच्या नम्रता शंकर महंकाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आज बुधवारी झालेल्या…








