मारहाणप्रकरणी कुरंगवणे येथील एकाची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद कुंरगवणे येथील भास्कर जीवाजी लाड यांना चिव्याच्या बांबूने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच निवृत्ती श्रीधर पवार याची येथील सह प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम…







