युवा संदेश च्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचे उद्घाटन

विविध स्पर्धांमध्ये २२४ विद्यार्थ्यांचा सहभाग कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व, हस्ताक्षर व निबंध स्पर्धेचे उद्घाटन जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आज करण्यात…

काळसे येथे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी काळसेकर यांच्या कुटुंबीयांच निलेश राणेंकडून सांत्वन.

सिंधुदुर्ग : काळसे येथे भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचे निधन झाले. अन्य चार महिला जखमी झाल्या. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी काळसेकर कुटुंबियांची भेट घेऊन…

विद्यार्थी अपहरणा प्रकरणी तपासाची चक्रे गतीने फिरवा

आमदार नितेश राणे यांच्या पोलिसांना सूचना रात्री उशिरा सावडाव मध्ये भेट देत ग्रामस्थ,पालकांशी केली चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याची घटना आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास येताच आमदार श्री राणे यांनी सोमवारी रात्री उशिरा…

ओंबळ मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

ओंबळ सरपंच, उपसरपंचांसह सदस्य भाजपमध्ये कणकवली : देवगड-ओंबळ येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोठा धक्का दिला आहे. ग्रामपंचायत ओंबळचे सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार,यांच्या सह सदस्य व ग्रामस्थ यांनी भारतीय जनता पार्टीत…

अन्यथा पिंगुळीत ”काळसे” घटनेची पुनरावृत्ती टळली !

पोलीस प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका !, भरधाव डंपरवर कडक कारवाई करण्याची नागरिकांची मागणी कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर नजिकच्या बसस्टॉपजवळ उभ्या असलेल्या दुचाकीला डंपरची जोरदार धडक बसली. यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला. तर तेथे उभ्या असलेल्या एका युवकाला…

म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल मार्गाची दुरुस्ती होणार

सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी राजन चव्हाण यांचे आश्वासन कुडाळ : म्हापसेकर तिठा ते एमआयडीसी मोरेश्वर हॉटेल या मार्गाची दुरुस्ती मागील अनेक वर्षे रखडली होती. याबाबत नेरूर आणि पिंगुळीवासियांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुद्धा केला. परंतु, या मार्गाची दुरूस्ती केवळ कागदावरच…

विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

कणकवली : कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले २७ वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं.…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस येथे १७ रोजी

लोकशाहीप्रेमींचे ‘ अभिनव ‘तोंड बंद’ आंदोलन तोंडावर काळी पट्टी बांधुन करणार आत्मक्लेश आंदोलन सिंधुदुर्गनगरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’…

राजकारणा सह सायकल मॅरेथॉन मध्ये देखील आमदार वैभव नाईक ठरले अव्वल

२५ किमीचे अंतर आ. वैभव नाईक यांनी सहजरित्या केले पार सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लबचे आयोजन कुडाळ : सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन व कुडाळ सायकल क्लबच्यावतीने रविवारी कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल मॅरेथॉन उत्साहात संपन्न झाली.…

शासकीय रेखाकला परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत श्रेया चांदरकर १४वी तर ममता आंगचेकर ७६ वी

सिंधुदुर्ग : सन२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थीनी श्रेया समीर चांदरकर हिने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक प्राप्त केला तसेच वस्तू चित्र या विषयांमध्ये राज्यात दुसरा व संकल्पचित्र या विषयांमध्ये राज्यात सातवा…

error: Content is protected !!