हुंबरट प्रभागात नांदगाव केंद्राने पटकावली जनरल चॅम्पियनशिप !

बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव हुंबरट प्रभागाच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नं.१ च्या भव्य क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हुंबरट प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सावडाव केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नांदगाव केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, जानवली…








