अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये उभारण्यात आली पुस्तकांची गुढी

अक्षरमित्र बी.के. गोंडाळ यांची संकल्पना राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक अक्षरमित्र बी.के. गोंडाळ यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी,आपल्या अक्षरमित्र स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये पुस्तकांची गुढी उभी केली.यावेळी या पुस्तकांच्या गुढी समोर दीपप्रज्वलन व गुढीला पुष्पहार अर्पण गावातील वयोवृद्ध विधावामाता निरंजनी मयेकर…