हळवल फाट्यावर चार चाकी पलटी होत अपघात

तिघेजण जखमी उपजिल्हा रुग्णालयात दाखल अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर लावलेले रंबलर, सूचनाफलक या उपायोजना ठरतात कुचकामी महामार्गावर गडनदी ब्रिज पुढील हळवल फाट्यावर आज पुन्हा एकदा चार चाकी कार पलटी होऊन यातील तिघेजण जखमी झाले. गोव्याच्या दिशेने जाणारी चार चाकी वरील अवघड…

कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ऐवजी मंगळवारी भरणार…

कुडाळ,- सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा ३१ जानेवारीला मालवण येथे होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य व्यापारी केंद्र असलेला कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ३१ ऐवजी मंगळवार ३० जानेवारी भरणार आहे. याची बाजारात येणाऱ्या फिरते व्यापारी आणि तालुक्यातील ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन…

कणकवली गंगो मंदिर मध्ये श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम

रोषणाईने मंदिर सजले श्री राम मूर्ती प्रतिष्ठापणेच्या निमित्ताने कणकवलीत गंगो मंदिर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी प्रतिभा करंबेळकर ,शीतल मांजरेकर, कल्पना मसुरकर, कविता मसुरकर, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, सुनील मांजरेकर, निलेश गोवेकर, मंगेश सावंत, जय शेट्ये, बाळा वळशिवडे , उद्योजक…

कणकवलीत २६ जानेवारी रोजी उपरकर कुटुंबीयांचा त्रैवार्षिक गोंधळ

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे आगमन ट्वेन्टी, ट्वेन्टी डबलबारी भजनाचा सामना शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजल्यानंतर उपरकर बंधू कुटुंबीयांचा भवानी देवीचा गोंधळ होणार आहे. भाविकांनी सायं. ९ वाजल्यानंतर गोंधळाचे दर्शन आणि महाप्रसादाचा वाटप करण्यात येणार आहे.सायंकाळी…

,चिंदर येथील नृत्य स्पर्धेत एकेरीत दिक्षा नाईक तर समुहनृत्या मध्ये चिमणी पाखर ग्रुप-कुडाळ प्रथम!

जिल्ह्यात प्रथमच रामचरित्रावर आधारित नृत्यस्पर्धेचे आयोजन गाव जपणारी माणसं चिंदर मध्ये! भाजप नेते निलेश राणेआचरा–अर्जुन बापर्डेकर चिंदर रामेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली. यावेळी चिंदर वासियांचे ऐकतेचे दर्शन बघून…

राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये रिद्धी हडकर यांची निवड

संघाच्या प्रशिक्षकपदी सौ. शितल जाधव यांची निवड कर्नाटक मंड्या येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाच्या प्रशिक्षकपदी सौ.शितल मिलिंद जाधव तसेच महाराष्ट्र राज्य संघात कुमारी रिद्धी नितीन हडकर यांची निवड झालेली असून त्यांच्या…

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खारेपाटण येथे उत्साहत साजरी

शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट स्व . बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठाकरे गट शिवसेना शाखा खारेपाटणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.व सर्व ठाकरे गटाचे सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी महेश कोळसुलकर ( उपतालुकाप्रमुख…

सुकी मिरची विक्रीवरून मंगळवार आठवडा बाजारात स्थानिक व पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची

नगरपंचायत प्रशासनाकडून या प्रकरणी मध्यस्ती यापूर्वी देखील स्थानिक व पर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये घडला होता वादाचा प्रसंग कणकवली आठवडा बाजारा च्या निमित्ताने जिल्ह्या बाहेरून येणारे सुकी मिरची विक्रेते आठवडा बाजारात न बसता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौकात बसून व्यवसाय असल्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी…

लोरे गांगो चाळा येथे आकर्षक रांगोळी व नेत्रदीपक रोषणाई ने ग्रामस्थ राम नामात दंग

विविध स्पर्धा घेत धार्मिक उपक्रमांची देखील मांदियाळी लोरे गाव गेला भक्तिरसात न्हाऊन अयोध्या मध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्री देव गांगोचाळा लोरे नं १ येथे ग्रामस्थ आणि रामभक्त यांच्या मार्फत दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

वासंती पाध्ये यांचे निधन

कारसेवेत घेतला होता सहभाग कणकवली- तालुक्यातील बेळणे येथील वासंती नारायण पाध्ये यांचे शनिवारी (२० जाने) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. हसतमुख, शिस्तप्रिय, निर्भय, दानी व स्वागतोत्सुक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पती कै.नारायण ऊर्फ आप्पा पाध्ये…

error: Content is protected !!