सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी – वेंगुर्ले चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची बिनविरोध निवड

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी , वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी सौ.अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली .१९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे बाबली वायंगणकर हे १९ वे चेअरमन आहेत . १२ संचालक…