विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाकरिता तात्काळ उपाय योजना करा

आमदार रवींद्र फाटक व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराची स्थापना करण्यासाठी निवडलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आहे. सदर सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात झीज होऊन पडझड झालेली आहे. या दोन्ही…