कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक, ता. मालवण यांच्यावतीने खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आचरा–अर्जुन बापर्डेकरवाचन कला विकास समिती, त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, ता. मालवण यांनी कै. दादा ठाकूर (आचरे-पारवाडी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले असून या स्पर्धा रविवार दि २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.३० वा.…







