स्व. प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे . सेवाभावी संस्थां आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन

शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय वस्तुंचे करण्यात आले वाटप सावंतवाडी प्रतिनिधि स्वर्गीय प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे ता. सावंतवाडी, तसेच गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रकाश परब यांच्या जन्मदिनाचे…

आर ए यादव हायस्कूल आडवलीचा एस एस सी निकाल शंभर टक्के

आचरा –अर्जुन बापर्डेकरआर ए यादव हायस्कूल आडवलीचा एस एस सी परीक्षेत सर्व च्या सर्व २३मुले पास होत प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला .यात वेदिका हेमंत घाडीगांवकर हिने ९२टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली.साक्षी विद्याधर तुळपुळे हिने ९१.८०टक्के गुण मिळवून प्रशालेत…

विद्यामंदिर हायस्कूल कणकवली चा एस,एस,सी चा निकाल 95.42%

कणकवली/मयुर ठाकूर. शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली यां विद्यालयाचा दहावीचा निकाल हा 95.42 %लागला आहॆ. एस एस सी परीक्षेत 175 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यात 167 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर शेकडा निकाल हा 92.42 %…

नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा निकाल 98.41 टक्के

यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी केले अभिनंदन करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा निकाल 98.41 टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी प्रशालेतून 63 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.…

सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस फर्नांडिस यांचे निधन

घोणसरी ( टेंबवाडी ) गावातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस घाब्रू फर्नांडिस यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वरवडे फणसनगर येथे 26 मे रोजी निधन झाले. घोणसरी गावातील जुन्या पिढीतील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून फर्नांडिस गुरुजी परिचित होते. घोणसरी गावच्या सर्वांगीण विकासात…

कणकवली नगरपंचायतचे रहिवाशी दाखले देण्याचा चार्ज दिलेल्या कलमठ पोलीस पाटील यांना नगरपंचायत किंवा तहसील कार्यालयात बसवा

माजी नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह महाविकास आघाडीची नगरपंचायत प्रशासकांकडे मागणी दिगंबर वालावलकर / कणकवली

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून 4 जून रोजी राजेंद्रनगर कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार…

यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवलीच्या सुपत्राचा माजी नगराध्यक्षांच्या हस्ते गौरव

पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा तुषार पवार च्या यशामुळे कणकवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा अथक प्रयत्नांमधून यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या कणकवलीच्या सुपुत्राचा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मान चिन्ह देत गौरव केला. कणकवली शहराच्या शिरपेचात तुषार पवार याच्या या यशामुळे…

राज्य महामंडळ कर्मचारी यांनी वेळप्रसंगी राज्याच्या तळागाळापर्यंत दिलेली सेवा कौतुकास्पद ! – डॉ.संजीव लिंगवत

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी व ग्राहक यांच्या वतीने करण्यात आले स्वागत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेली ७५ वर्षे अविरतपणे राज्यातील जनतेची सेवा करत असुन १जुन १९४८ रोजी महाराष्ट्र राज्यातील पहिली राज्य परिवहन महामंडळाची गाडी पुणे ते…

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

शासनातर्फे आयोजित करण्यात आलेले आहेत.दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२ जुन रोजी तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर होत आहे . विशेषकरून या वर्षीच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे . तसेच या…

error: Content is protected !!