आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन. .. !

मार्च २०२३ मध्ये प्रथमच संपन्न झालेल्या महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आता “आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्यांचे (वर्ष दुसरे)” आयोजन करण्यात आलेले आहे. या लघुपट सोहळ्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील कुठल्याही भाषेचे…

अखेर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीन दाखल

आमदार नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे वेधले होते लक्ष कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हाडांच्या उपचारासाठी सी आर्म मशीन दाखलकणकवली उपजिल्हा रुग्णालयात हाडांच्या उपचारासाठी सीआर्म मशीनदाखल झाली आहे. गेले कित्येक महिने या मशीन अभावी हाडांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होत…

लोरे नंबर 1 मधील शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्यासह शिष्ट मंडळाची मागणी लोरे नंबर 1 मधील जि. प. मालकीच्या रस्त्यावर सरपंच अजय रावराणे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अतिक्रमण केले आहे. हे शासकीय जागेत केलेले अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे. अतिक्रमण करणाऱ्या…

कणकवली नगरपंचायत ला “हरित – महासिटी कंपोस्ट” ब्रॅड

ओल्या कचऱ्या पासून केले जाते कंपोस्ट खत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे आवाहन कणकवली नगरपंचायतीला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत “हरित – महासिटी कंपोस्ट” ब्रॅड वापरणेस परवानगी मिळाली आहे.स्वच्छ महाराष्ट्र (नागरी) अंतर्गत शासन निर्णयान्वये राज्यातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन…

शिवसेना युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर बंधारे

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक होते उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल लागलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आज कुंभवडे गावात शिवसेना-युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी ३ बंधारे घालण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. या बंधाऱ्यांमुळे कुंभवडे…

सावंतवाडी नगरपालिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना जीवे मारण्याचा कट

पत्रकार परिषदेतबबन साळगावकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट सावंतवाडी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते आंबोली घाटरस्ता भ्रष्टाचार प्रकरणात आवाज उठविल्याच्या रागातून अधिकारी आणि ठेकेदारांच्या आंबोलीत झालेल्या एका हॉट मिक्स प्लांट संदर्भातील पार्टीत आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा खळबजनक आरोप माजी नगराध्यक्ष बबन…

सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर यांचा 10वा वर्धापनदिन संपन्न

सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर यांचा 10वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.दि 3जाने2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी सखी महिला मंडळ गटाला 10 वर्ष पूर्ण झाली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा सौ.स्वप्नाली कांबळे व जेष्ठ नागरिक व मंडळाच्या सदस्या…

जिल्हास्तरीय मित्र पक्ष संमेलनासाठी अबीद नाईक यांच्यावर राष्ट्रवादीकडून जबाबदारी

जिल्ह्यात होणार भाजपा, शिवसेना, अजितदादा पवार गटाचे मित्र पक्ष संमेलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना व सहयोगी पक्षांच्या ‘जिल्हास्तरीय मित्रपक्ष संमेलना’साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने ‘जिल्हा समन्वय प्रमुख’ पदांची जबाबदारी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हा…

error: Content is protected !!