पत्रकार संजय बाणे यांना पितृशोक

कणकवली तालुक्यातील आशिये गावचे रहिवासी मोहन बाळकृष्ण बाणे वय ६८ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कणकवली उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू असताना १२ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजता प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चातपत्नी,बहीण,मुलागा,सून,मुलगी,जावई,नातवंडे,पुतणे असा मोठा परिवार आहे. रत्नागिरी टाइम्स चे पत्रकार…

कणकवली भाजी मार्केट बाबत तातडीने निर्णय घ्या!

कणकवली शहरातील व्यापारी संघटनेकडून आमदार नितेश राणेंना विविध प्रश्नी निवेदन व्यापारी भवन साठी शासकीय जागा द्या! राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या कणकवली उड्डाण पुलाखालील अनधिकृत व्यवसाय केंद्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हटविली आणि कणकवली व्यापारी संघाला परिपूर्ण व्यवसाय करता यावा असे सकारात्मक…

गणेश साईम यांची आयसीआयसीआय बँकेच्या अधिकारी पदावर नियुक्ती

कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवले यश कठोर जिद्द व मेहनतीच्या जोरावर कणकवली मधील गणेश अशोक साईम यांची आयसीआयसीआय बँकेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी पदावर निवड झाली आहे. कणकवली कॉलेजमधून बीएएफ ची पदवी प्राप्त केल्या नंतर आयसीआयसीआय बँकेची ऑनलाईन परीक्षा श्री. साईम…

स्वच्छतागृहाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन कणकवली भाजी मार्केट मधील स्वच्छतागृहाचे आमदार राणेंच्या हस्ते लोकार्पण कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रोत्साहन अनुदान अंतर्गत काणकवली नगरपंचायत जुने भाजी मार्केट येथे सुसज्ज व अद्यावत स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले. भाजी मार्केट येथील स्वच्छतागृहाचा लोकार्पण…

तालुक्यातील एसटी फेऱ्या बंद प्रकरणी युवा सेना आक्रमक!

आगरप्रमुखांना घेराव घालत विचारला जाब अखेर एसटी प्रशासन ताळ्यावर, न सोडलेल्या एसटी फेऱ्या लगेच सोडल्या आज सकाळपासून तालुक्यातील एस टी सेवा विस्कळित झाली असून, या मुळे अनेक प्रवाशांना कणकवली बस स्थानकामध्ये ताटकळत राहावे लागले. अनेक गावांमध्ये नियोजित वेळेमध्ये बस फेऱ्या…

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या डीन डॉ. सुनिता रामानंद यांची पदावरून उचलबांगडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी वेधले होते वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे लक्ष डॉ.मनोज जोशी सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन डीन सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या या…

आचरा येथे शेती शाळा व शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न

तालुका मालवण येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा व फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने आंबा पिकावरील फुलकीड एकात्मिक व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्प अंतर्गत शेती शाळा व शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रादेशिक फळ संशोधन…

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या १९९६ च्या बॅच कडून विद्यालयाच्या प्रार्थना हॉलची रंगरंगोटी

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या इयत्ता १० वी च्या १९९६ च्या बॅचडून विद्यालयाची गरज ओळखून प्रार्थना हॉलची व दर्शनी भागाची आकर्षक रंगरंगोटी तसेच प्रार्थना हॉल मध्ये ६सिलिंग फँन व ६ ट्यूब लाइट्स बसवून दिल्या.असा एकूण ६० हजार…

अप्पासाहेब पटवर्धन चौकात बिहारी तरूणाला दिल्या शुभेच्छा

माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ आणि अप्पासाहेब पटवर्धन चौकातील ( कणकवली) उपस्थितीत सर्व च व्यावसायिकांच्या वतीने जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांचे बंधू पंडित यांच्या हस्ते परराज्यातील तरूणाला पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या, यावेळी पटवर्धन चौकातील व्यापारी…

मालपे येथे जागा झाला शिवकालीन इतिहास!

मालपे ऍग्रो टुरिझम मालपेवाडी, पोंभुर्ले- देवगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजन माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष प्रसाद मालपेकर तसेच सह आयोजन सुहास मालुसरे यांनी तर संकल्पना सजावट…

error: Content is protected !!