उभादांडामुठ गिरपवाडी- कुर्लेवाडी भागातील समुद्र धुप प्रतिबंधक अपूर्ण बंधारा आणि सावंतवाडी तालुक्यातील दांडेली घोणसेवाडी व फणसमाडे नदीवर पक्का पुल बांधकाम होण्यासाठी प्रयत्न करावेत

अर्चना घारे यांची खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी उभादांडामुठ गिरपवाडी- कुर्लेवाडी भागातील मच्छिमार ग्रामस्थांची बंधाऱ्या संदर्भात अर्धवट काम आहे ते पूर्ण व्हावे. अशी मागणी आहे. दक्षिण दिशेच्या बाजूकडील समुद्र धुप प्रतिबंधक बंधारा अर्धवट स्थितित आहे. त्या कारणाने मच्छिमार ग्रामस्थांचे प्रति…