रामनवमी उत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेबाबत नियोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या उपस्थितीत झाली बैठक संपन्न

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा रामनवमी उत्सव बुधवार १७एप्रिल रोजी संपन्न होत आहे.या निमित्त भाविकांची होणा-या गर्दीचे आणि वाहन पार्किंगचे नितोजं या दृष्टीने दैवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या उपस्थितीत…








