आमदार वैभव नाईक यांचा पराभव दिसू लागल्यानेच सुशांत नाईक यांची वैफल्यातून बडबड!

संपलेल्या पक्षाच्या सभेला यायचे आव्हान आम्ही मानत नाही दहशतवाद मुद्द्याचा डंका पिटुन सहानुभूती मिळवण्याचा नाईक कुटुंबीयांचा प्रयत्न भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे सुशांत नाईक यांना प्रतिउत्तर वैफल्यग्रस्त होऊन आमदार वैभव नाईक यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांचे बंधू सुशांत…

पोईप विभागात भाजपला धक्का

भाजपचे मुरारी गावडे व ग्रा. पं. सदस्या मेघा गावडे यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी आज भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना…

आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन; या विकासाच्या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून ‘सबका साथ… सबका विकास’… करत ही गाडी पुढे जातेय – देवेंद्र फडणवीस

हा प्रचंड जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा ठरवणार आहेच शिवाय या निवडणुकीने उद्याच्या महाराष्ट्राचे भवितव्य ठरवले जाणार आहे -सुनिल तटकरे पेण येथे महायुतीची विराट सभा… पेण – आपल्या महायुतीला मोदीसाहेबांचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन आहे.या…

विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आ. वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी घेतल्या खळा बैठका

सिंधुदुर्गात विनायक राऊत यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी खळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला…

गोपुरीत राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास शिबीर ; अद्वैत फाऊंडेशन चे आयोजन

11 ते 15 मे दरम्यान निवासी शिबीर कणकवली : अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने राष्ट्र सेवा दल व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथे 11 मे ते 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात वय वर्षे…

पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र जाहीर

पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल केला गौरव पांडुरंग वालावलकर कणकवली तालुक्यातील साकेडी चे सुपुत्र महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल मुंबई शहरामध्ये नियुक्ती असलेले पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दिगंबर वालावलकर यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक…

श्रेयवादाच्या भोवऱ्यात अडकला तेरसे बांबर्डे ते मांडकुली येथील कर्ली नदिवरील VR 430 पूल..!!

पंचक्रोशीतील ग्रामस्थ नाराज कुडाळ(प्रतीनिधी) – तेरसेबांबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी दरम्यान ग्रामीण मार्ग 430 वर नाबार्ड अतंर्गत मोठ्या ब्रिजचे काम ९० टक्के पूर्ण झालेले असून याच ठिकाणी बॉक्सवेलसाठी केवळ ऐक ते दीड कोटी निधी उपलब्ध करून देणें तर दूरच,परंतु सार्वजनिक…

आमदार नितेशजी राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा

वेंगुर्ला – आमदार नितेशजी राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला . तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क करण्यावर भर देण्याबाबत आग्रह केला .…

सिंधुदुर्गातील दिव्यांग गुणी कवीचा पुण्यात गवगवा

कवी सफरअली यांच्या कवितांना अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांनी लावले चारचाँद! कधीही गायली नाही एखादी नज्मकिंवा केली नाही दयामायाअशांच्याही मुखात सदैव, एकत्र नांदू देअल्लाह आणि ईश्वराचे नामधर्माच्या सीमेचे कुंपण ओलांडूनसर्व मंगल कल्याणासाठीभारताचा बहूसंस्कृतिक ढाचा आणि…

error: Content is protected !!