आंबोलीत रविवारी ‘स्वच्छतेची वारी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सहभाग घेणार पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाट परिसरात स्वच्छता राखण्यासाठी रविवार, दि. २६ जुलै रोजी पूर्वीचा वस याठिकाणी सकाळी 9.30 वाजता विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोलीच्या सहकार्याने आणि ‘स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग’ यांच्या पुढाकाराने ही…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व्हिएतनाममधील टॉन डक थँग विद्यापीठ, हो ची मिन्ह सिटी येथे दि. १२ ते…

प्रकाश तोरसकर यांचे निधन

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांना बंधुशोक तालुक्यातील पिंगुळी चिंदरकरवाडी येथील प्रकाश गणपत तोरसकर (वय 59) यांचे बुधवारी सायंकाळी पिंगुळी येथील निवासस्थानी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.गेले काहीवर्ष ते आजारी होते.…

‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेत कुंभवडे हायस्कूलचे उत्तुंग यश

उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मध्ये शंकर महादेव विद्यालय, कुंभवडेच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर यशाचा झेंडा…

अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्ताने कणकवली मध्ये स्पोर्ट टिशर्ट व स्पोर्ट पॅन्टचे वाटप

कार्यक्रमाचा हुमेरा अबिद नाईक यांच्या हस्ते शुभारंभ राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपस्थिती उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने कणकवली शहरातील शाळा नं ५ मध्ये विद्यार्थ्यांना स्पोर्ट टिशर्ट व स्पोर्ट पॅन्टचे वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी वर्गखोलीसाठी शैक्षणिक…

मनाई आदेशभंग प्रकरणी मंत्री नितेश राणे, आम. प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ जणांची निर्दोष मुक्तता

पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले होते दहन ॲड. राजेश परुळेकर व ॲड. ओंकार परुळेकर यांचा युक्तिवाद डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…

विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरचीवाडी येथै आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम…!

आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई देवालय पळसंब वरची वाडी येथे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा.- श्री. मंगेश आत्माराम साईल, सहाय्यक आयुक्त राज्यकर सहयुक्त व्यवसायकर विभाग, वस्तू व…

नेरूर चव्हाट्यावर भरला विद्यार्थ्यांचा गावठी बाजार

कलेश्वर विद्यामंदिरचा उपक्रम रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या वतीने चव्हाटा येथे बुधवारी गावठी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.बाजारात विविध रानभाज्या तसेच पारंपरिक…

गावातील रानभाज्या आरोग्य जपतात – सौ अर्चना बंगे

गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात. त्याच बरोबर गावातील आपले अस्तित्व जपतात, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी नेरुर येथे केले.नेरूर येथे आयोजित रानभाज्या महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सौ बंगे म्हणाल्या रान भाज्या ही…

देवबागच्या सागर सारंग यांना राज्यस्तरीय ‘नृत्यजीत पुरस्कार-२०२६’

नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुण्यात राज्यस्तरीय सन्मान राज्यस्तरीय कर्तुत्ववान पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ अंतर्गत नृत्यजीत या राज्यस्तरीय पुरस्काराने मालवण तालुक्यातील देवबाग तारकर्ली येथील नृत्य दिग्दर्शक सागर दिनकर सारंग यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले. जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे आणि आशुतोष…

error: Content is protected !!