सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात उठविला आवाज

शाळांची छप्पर दुरुस्ती, खंडित होणारा वीजपुरवठा, काजू दर, आरोग्य सुविधा यांसह अनेक प्रश्नांकडे आमदार वैभव नाईक यांनी वेधले राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष राज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचे जाहीर केले मात्र शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

मुरकर गुरुजी चॅरिटेबल स्ट्रस्ट च्या वतीने प्रदान मुरकर गुरुजी चॅरिटेबल स्ट्रस्टचे संस्थापक प्रा दिवाकर मुरकर सर यांच्या सुन यांच्या वाढ दिवसा निमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ भेट म्हणून वाटण्यात आली. सामाजिक दायित्व या…

कुरंगवणे बेर्ले ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचा सत्कार

कुरंगवणे गावचे सुपुत्र ओम विनोद उन्हाळकर याने SDPF नॅशनल चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक पटकावून उज्वल यश प्राप्त केले.त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात आले. कुरंगावणे ग्रामपंचायत च्या वतीने ओम उन्हाळकर याचे कौतुक करत त्याचा सत्कार…

महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा!

आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे…

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही…

सिंधुदुर्ग-पुणे-सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करा !

सिंधुदुर्ग जिल्हयातील चिपी विमानतळावरुन सिंधुदुर्ग-पुणे- सिंधुदुर्ग ही विमानसेवा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी भाजप खासदार नारायण राणेंना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हयाचे…

नीलेश राणे यांचा वैभव नाईक यांना टोला

मला विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याचे टेन्शन वैभव नाईकांना जास्त – नीलेश राणे मालवण, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे काम एका आमदाराने कसे करावे हे मी वैभव नाईक यांना दाखवून देत आहे. त्यातून जर ते काही शिकत असतील तर आनंद आहे, असा…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सिंधुदुर्गात प्रभावी अंमलबजावणी करणार!

माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांची माहिती सिंधुदुर्गासाठी पाणबुडी प्रकल्प व स्कुबा ड्रायव्हिंग सेंटर उभारणार विधानसभा अधिवेशन चालू असून काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. येणारी विधानसभा निवडणूक पाहता यावर्षीच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण…

फोंडा हायस्कुच्या मुख्याध्यापक पदी अजितकुमार देठे यांची नियुक्ती न झाल्यास आंदोलन!

कास्ट्राईब शिक्षक संघटने कडून माध्यमिक प्रशासनाला इशारा कणकवली :महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय कविता शिंपी यांची भेट घेण्यात आली विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली .सदर वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम , कास्ट्राईब…

महिलांना महिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी

आमदार नितेश राणे यांची माहिती सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आजचा आमच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक बॉलवर सिक्स आमच्या सरकारने मारलेला आहे.महिला,माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने…

error: Content is protected !!