साने गुरुजी कथामालेच्या “चम चम चम” गाण्याचे अनावरण!

छोट्यांसोबत मोठ्यांना आनंदी ठेवणारे बालगीत. आचरा–अर्जुन बापर्डेकरसाने गुरुजी कथामाला मालवण शाखेने अलीकडेच गंगाधर महांबरे यांच्या “चम चम चम पुनवेचा” या गीताचे अनावरण वर्षा आनंद मेळाव्यात केले. सदर गीताला श्री. अमर पवार यांचे संगीत लाभले असून त्याला स्वर श्रीम. रश्मी रामचंद्र…

मृद व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब व अराजपत्रित पदाच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार

आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून वेधले सभागृहाचे लक्ष कणकवली प्रतिनिधी

कुडाळ येथे आपला दवाखान्याचा बोर्ड लागला मात्र दवाखान्याला कुलूप

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला स्पॉट पंचनामा आ. नितेश राणे पडले उघडे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची सरकारवर टीका कुडाळ प्रतिनिधी

आचरा पोलीसांतर्फे नवीन कायद्याबाबत जनजागृती

आचरा–अर्जुन बापर्डेकरनवीन फौजदारी कायद्याची महिला युवक विद्यार्थी वरिष्ठ नागरिकांसह समाजातील इतर घटकांना माहिती व्हावी यासाठी आचरा पोलीस स्टेशन तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत आचरा तिठा येथे जनजागृती करण्यात आली.यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम…

काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न

चोरट्यांना मांजरेकर यांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता बाळगण्याची गरज कणकवली तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या कणकवली गांगोमंदिरनजीक च्या घरात चोरीचा प्रयत्न करताना मध्यप्रदेश मधील वृद्ध महिला आणि दोन अल्पवयीन मुलगे आणि एका अल्पवयीन मुलीला पकडण्यात…

गोवळ गावठण येथे कृषीदिन साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकरकृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी मधील विद्यार्थ्यांनी देवगड तालुक्यातील गोवळ गावठण येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला .यावेळी जागृती फेरी काढली. तसेच वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा मंत्र दिला. कृषी दिनानिमित्त कृषी महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी जिल्हा…

युवा संदेश प्रतिष्ठान यांच्या मार्फत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मोफत वह्या वितरण समारंभाचा शुभारंभ माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे आज संपन्न झाला. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी या इयत्तेमधील प्रथम तीन क्रमांकांना मिळविणाऱ्या एकूण…

गुणात्मक दृष्ट्या आज सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात एक नंबरचे स्थानी आहे याचे सर्व श्रेय जिल्हावासियांना: मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा ४१ वर्धापन दिन संपन्न बँकेच्या डोअर स्टेप बँकिंग मधील नवीन फिचर्सचा शुभारंभ सिंधुनगरी (प्रतिनिधी) बँकिंग क्षेत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँका देत असलेल्या सर्व अद्ययावत सेवा व सुविधा जिल्ह्यातील लाखो ग्राहकांना देत सिंधुदुर्ग बँकेने विश्वास संपादन केला आहे. आजच्या स्पर्धेच्या…

जलजीवन मिशनच्या कामाबाबत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांकडून तातडीच्या बैठकीचे आयोजन

आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत वेधले होते मंत्र्यांचे लक्ष जल जीवन मिशन ची कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी संबधित खात्याच्या मंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून घेवून अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.त्यासाठी मंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्हात ग्राऊंडवर उतरून वस्तुस्थिती चा आढावा घ्यावा. जल जीवन च्या…

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद मैत्रिणीकडे वाढदिवसाला जाते, असे आई-वडिलांना सांगून नातेवाईकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपातून देवगड तालुक्यातील पोयरे येथील सागर जयवंत जाधव याची ओरोस येथील सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. सोनटक्के यांनी निर्दोष…

error: Content is protected !!