कणकवली शहरातील आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीला तुफान गर्दी

ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत मतदान करण्याचे केले आवाहन कणकवली शहरात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शहरातून शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी बाजारपेठ मध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आमदार नितेश…








