पालकमंत्र्यांकडे विकास निधीसाठी हट्ट धरला व गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग दोन वर्षात भरून निघाला

तरेळे वाघोटन, देवगड राज्यमार्ग कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणेंनी शासनाचे मानले आभार कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या कामगिरीबद्दल कौतुक देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले…

भारताचे जगद्विख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची घटना ही प्रत्येक भारतीयाचे मन दुःखाने व्याकुळ करणारी! माझ्या उद्योजकीय वाटचालीतील हा महान मार्गदर्शक हरपला!

आपला यावर्षीचा वाढदिवस रतन टाटांच्या स्मृतीला अर्पण, जनहिताचे कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे, मात्र कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे सोहळे साजरे न करण्यासाठी विशाल परब यांचे भावनिक आवाहन माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांचे आदर्श असे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा नुकतेच पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने या देशाची…

जि.प. केंद्रशाळा चिंदर नं. 1 चे मुख्याध्यापक मा.श्री. पंढरीनाथ करवडकर यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा

चिंदर नं १ चे मुख्याध्यापक पंढरीनाथ करवडकर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शाळा व्यवस्थापन समिती चिंदर व आजी माजी विद्यार्थी ,शिक्षक यांचे वतीने शारदोत्सवाचे औचित्य साधत सेवानिवृत्तीपर हृद्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित दत्तदास, चिंदर गावठण उन्नती…

कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत यांचा भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत घेतला भाजपचा झेंडा हाती कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामात यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत…

सतीश सावंत लाइफबॉय साबण आणलाय एकत्रित आंघोळीसाठी तारीख व वेळ जाहीर करा!

गणपती सान्याकडील धबधब्याच्या लोकार्पणप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे आव्हान धबधब्याचे काम होणार नाही असा केला होता सतीश सावंत व विरोधकांनी दावा कणकवली नगरपंचायत मध्ये आम्ही सत्तेत असताना वेळीच ह्या धबधब्याचे काम करण्याचा आश्वासन दिलं होतं. तशी घोषणा देखील केली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग तळेरे पर्यटनाच्या राजमार्गाच्या कामाचा आज शुभारंभ

कासार्डे तिठा येथे होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न कार्यकारीद अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा विशेष पाठपुरावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील कणकवली व देवगड तालुक्यातील विजयदुर्ग तळेरे…

तिलारीतील क्रशर काढण्याच्या मागणीसाठी शैलेश दळवी यांचे आंदोलन

क्रशर चालकाला ७ दिवसांत परवाने सादर करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश ✅प्रतिनिधी l दोडामार्गतिलारी मुख्य धरणाजवळच्या तिलारी पाटबंधारे महामंडळाच्या जागेवर अनधिकृतपणे बसवलेला क्रशर काढून टाकावा, या मागणीसाठीउद्योजक शैलेश सुरेश दळवी यांनी कोनाळकट्टा येथील तिलारी शीर्षकामे उपविभाग क्रमांक २ येथे उपविभागीय अधिकारी…

आडेली वेंगुर्ला येथे १३ रोजी एकपात्री अभिनय स्पर्धा

कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था ‘गराजलो रे गराजलो’ आयोजित नवोदित होतकरू कलाकार घडावा या उदात्त हेतूने रविवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली वेंगुर्ला येथे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित…

आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का

नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खा.राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी…

विद्यामंदिर मध्ये शारदोत्सवा निमित्त “स्त्री सुरक्षतता व साक्षरता” प्रसार मिरवणूक

शरदोत्सवा निमित्त विद्यामंदिर कडून प्रबोधन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांना भक्तीमार्ग व समाज प्रबोधन या उद्देशाने स्त्रीयांचे समाजातील स्थान आणि महत्व स्रियांच्यावर होणारे अत्याचार आणि समाज माध्यवर होणारे परिणाम यांचा धागा पडकडून शारदा मातेच्या आगमनाची…

error: Content is protected !!