मंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग दौरा जाहीर

असे असणार दौऱ्याचे स्वरूप दौऱ्याचे भव्य दिव्य करण्यात आले आहे नियोजन राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश नारायण राणे हे रविवार 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित नियोजत दौरा पुढील प्रमाणे आहे. रविवार, दिनांक – 22 रोजी सकाळी…








