कणकवली पंचायत समितीच्या वतीने तिरंगा रॅली

पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रॅलीत समावेश घरोघरी तिरंगा या उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम च्या जोरदार घोषणा देत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरातून…








