भरधाव ट्रकचा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर आणखी एक प्रताप

ट्रक अपघातग्रस्त, चालक आणि क्लिनर मद्यधुंद अवस्थेत पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका, स्थानिक नागरिकांचा आरोप कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा ते नेरूर माणकादेवी या मार्गावर काल रात्री ९ च्या सुमारास भरधाव चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होवून अपघात झाल्याची घटना घडली.…

तब्बल १० तोळे सोने असलेली बॅग रिक्षा चालकाने केली परत

कणकवलीतील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा कणकवली : तरळे येथील दीपिका पावसकर या कणकवली एलआयसी ऑफिस ते दीपक बेलवलकर यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दागिने असलेली बॅग होती. रिक्षातून प्रवास करतेवेळी सदर बॅग ही पावसकर या रिक्षामध्येच विसरल्या…

वेंगुर्ल्यात भाजपा च्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी

वेंगुर्ला : आधुनिक काळातील महान संत व स्वच्छ भारताचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .वेंगुर्ले तालुका कार्यालयात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व सरपंच ,…

अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने पटकावला राज्यात द्वितीय क्रमांक

सावंतवाडी : अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये ‘गणतंत्र दिवस’ या विषयावर ५ वी ते ७ वी या गटातून कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. शमिका चीपकरी…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

वैभववाडी : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थोर समाज सुधारक व प्रबोधनकार संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला.संत गाडगेबाबा प्रतिमापूजन व जीवन कार्याचा आढावा…

सायली परब यांचे निधन

कणकवली : आचरे – समर्थनगर येथील रहिवासी व मूळच्या मुणगे – कारिवणेवाडी येथील सौ.सायली सुनिल परब ५२ यांचे अल्पशा आजाराने बुधवार २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचरादरम्यान त्यांचे निधन झाले.भूमिअभिलेख कणकवली कार्यालयाचे…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील ५८ विधवा महिला लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात आली होती. या योजनेअंतर्गत ५८ महिलांचे अर्ज कुडाळ नगरपंचायतीकडे प्राप्त झाले होते. त्यानुसार, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत विधवा आणि निराधार महिलांना…

अ.भा.म.सा.प. कोकण प्रदेशचे ७ वे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवार दि. १९ मार्च २०२३ रोजी स्व.किशोर संखे हाँल , बोईसर(प.) येथे संपन्न होणार

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोकण प्रदेश अंतर्गत पालघर तालुका आयोजित “७ वे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन” रविवार दिनांक १९/०३/२०२३ रोजी स्व. किशोर गंगाधर संखे हाँल , बोईसर (प.) येथे दुपारी २ ते ६ या…

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुडाळच्या पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन कुडाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात अपशब्द आणि शिवराळ भाषेचा वापर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा,…

विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली मध्ये शिवजन्मोत्सव २०२३ उत्साहात साजरा

कणकवली : गडकिल्ल्यांच्या अत्यंत रेखीव प्रतिकृती, पोवाडे- स्फूर्तिगीतांतून उलगडणारी शिवरायांची शौर्य कथा, हातात भगवे ध्वज घेऊन पारंपरिक वेशातील शाळकरी मुले, शिवराय- जिजाबाई- मावळे इत्यादी शिवकालीन पेहरावातील मुले अशा भारदस्त वातावरणात विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव 2023 अत्यंत…

error: Content is protected !!