इद निमित्त मुस्लिम बांधवांना आचरा पोलिसांकडून शुभेच्छा

इद निमित्त आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहा.पोलीस उप निरीक्षक मिनाक्षी देसाई,स्वाती आचरेकर, जाधव यांसह मुस्लिम बांधव ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, समिर मुजावर, फिरोज मुजावर, लियाकत मुजावर,…

महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट टिम मध्ये आचरेची शिल्पा गावकर करतेय राज्याचे प्रतिनिधित्व

चॅम्पियन चषक जिंकत केले महराष्ट्राचे नाव उज्वल गुजरात मध्ये झालेल्या मानसमहिला क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघावर मात करत चॅम्पियन बनलेल्या महाराष्ट्र संघात आचरा गाऊडवाडी येथील सुकन्या श्रीमती शिल्पा गावकर हिने सहभागी होत आपल्या उत्कृष्ट खेळाने संघाला विजयी बनविण्यात महत्वाचे योगदान दिले…

आशिये गावातील गाळ काढण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळला

आशिये सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन आशिये येथे गडनदी पात्रातील गाळ उपसण्याचे काम सुरु आशिये गडनदीपात्रात गाळ साचल्यामुळे खालचीवाडी येथे पूरस्थिती निर्माण होत होती. गेल्यावर्षी महापूर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी गाळ काढून देण्याचा शब्द दिला होता , त्या शब्दाला…

खारेपाटण हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सेवेला नवीन वर्षात स्कूल बस दाखल….

माजी विद्यार्थी महेश शेट्ये यांचे विशेष सहकार्य खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व कै.प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण तसेच पूर्व प्राथमिक विभाग…

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.या वर्षी सुप्रसिद्ध गायक समिर अभ्यंकर,विशारद गुरव यांच्या गायनाची रसिकांना पर्वणी राहणार आहे.सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आली.त्यानंतर वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केल्यावर या उत्सवाला…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रा

कणकवलीतील “द पावर हाऊस जिम” चे आयोजन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यावतीने पुरविण्यात येणार सुविधा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने द पॉवर हाऊस जिम कणकवली च्या संकल्पेतुन १० एप्रिल रोजी कणकवली भालचंद्र महाराज मठ ते कुणकेश्वर…

संजय घोडावत आय.टी.आय. मधून ४२२ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथे निवड

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागात नुकताच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल, पुणे या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध आय.टी.आय. मधून एकूण ४८० विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग घेतला. त्यापैकी ४२२ विद्यार्थ्यांची यशस्वी…

मालवण तहसील कार्यालयासमोर तळाशील ग्रामस्थ छेडणार ठिय्या आंदोलन

महसूल प्रशासनाविरोधात तळाशील ग्रामस्थ आक्रमक कालावलं खाडीपत्रात तळाशील किनारी बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात तळाशील ग्रामस्थ गेली आठ ते दहा वर्षे आंदोलन करत आहेत मात्र महसूल प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळत नाही. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या बोटी ग्रामस्थांनी पकडून दिल्यावर महसूल प्रशासन…

राधाकृष्ण नृत्य रोंबाट स्पर्धेतील कलाविष्कार शहरवासीयांसाठी ठरले लक्षवेधी

विविध वेशभूषेसह कलांचे अप्रतिम सादरीकरण स्पर्धेला बच्चे कंपनीसह रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद क्षण रंगांचा… आनंदाचा…सण हा होळी चा…. जमवून सोंगे…दारी रंगला खेळ शिमग्याचा…. अशा गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा…

कणकवलीत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली, आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी संध्या. ४.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल.विश्वावसु नाम संवत्सरे, शालीवाहन शके १९४७, गुढीपाडवा सण…

error: Content is protected !!