आचरा देऊळवाडी नळपाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ

गृहिणींची पाण्यासाठी होणारी परवड अखेर थांबणार आचरा देऊळवाडीसाठी नळपाणी योजना करावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या भागात नेहमीच पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत होते. आज आचरा देऊळवाडीसाठी ग्रामपंचायत स्तरावर निधी संकलित करून या विस्तृत भागाची पाण्याची असणारी…








