तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव

तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे. त्यानुसार सबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी दिली. तळेरे गावामध्ये बेकायदेशीर दारू…







