कणकवलीतील आठ जणांना तायक्वांदो ‘ब्लॅक बेल्ट’चा बहुमान!

पनवेल येथे आयोजित परीक्षेत मिळविले यश वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई ) आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू होरायझन पब्लिक स्कूल, नवीन पनवेल येथे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेचे…








