परमहंस भालचंद्र महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात अबिद नाईक झाले सहभागी

पालखी खांद्यावर घेत झाले भक्तीरसात तल्लीन कोकणभूमीचे आध्यात्मिक अधिष्ठान आणि कणकवलीकरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता गुरुवारी झाली.या पुण्यतिथी महोत्सवाचा समारोपाच्या दिवशी निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण कणकवली शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.महाराजांच्या पालखीचे स्वागत…

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त घेतले दर्शन भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले.यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील…

वागदे पोलिस पाटील यांना पुत्रशोक

किरण कदम यांचे निधन वागदे बौद्धवाडी येथील किरण सुनील कदम 27 या युवकाचे अल्पशा आजाराने सोमवार 24 नोव्हेंबर रोजी ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वागदे गावचे पोलीस पाटील सुनील कदम यांचा तो मुलगा होत.किरण याने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण…

संविधानाने दिलेले कर्तव्य, जबाबदारी आनंदाने पार पाडूया !

संविधान दिनानिमित्त उमेश गाळवणकर यांचे आवाहन जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणजे भारतीय राज्यघटना. या संविधानाने दिलेली जबाबदारी, कर्तव्य आनंदाने पार पाडूया आणि देश बलसागर बनवूया. असे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा केल्याचा आनंद- समाधान मिळेल. असे…

तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयात संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

तळेरे -वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे तसेच जी. बी. प्लस टेक्नॉलॉजीज कॉम्प्युटर व टायपिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच उत्साहात व उपस्थितीने पडले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी…

दळवी महाविद्यालयात ‘संविधान दिन’ उत्साहात संपन्न; प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ घर घर संविधान या शासन निर्णयानुसार पारंपरिक औचित्य आणि संस्थात्मक शिस्त पाळत अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम महाविद्यालयातील करियर कट्टा व एन. एस. एस विभागाच्या वतीने घेण्यात आला.विद्यार्थ्यांना संविधानातील मूलभूत…

खारेपाटण हायस्कूल येथे ३० नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा चेक सर्कल व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा चेक सर्कल सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण यांच्या वतीने दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य जिल्हास्तरीय बुद्धीबळ…

खारेपाटण जि. प. केंद्र शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ संपन्न..

“विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासाबरोबर खेळलाही महत्व दिले पाहिजे.” — सौ प्राची ईसवलकर “खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असून शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपले पारंपरिक खेळांची जपणूक करून त्यांना महत्व दिले पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण…

खारेपाटण येथे भारतीय संविधान दिन साजरा…

“संविधान हा भारत देशाचा महान ग्रंथ” – सौ प्राची ईसवलकर, सरपंच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना अर्थात भारतीय संविधान हे आपल्या भारत देशाला मिळेलला महान ग्रंथ आहे.” असे भावपूर्ण उदगार सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी…

error: Content is protected !!