सिंधुदुर्गात ११५ ग्रामसेवक पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना मंजुरी

सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जि. प. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण घेवाणीतुन ग्रामसेवकांना केले मुक्त माजी आमदार वैभव नाईक यांचा खळबळजनक आरोप

राणे निवडणुकी पुरते जनतेच्या दारात जातात मात्र नंतर जनतेच्या प्रश्नाकडे पाठ फिरवतात

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका एक दिवस सिंधुदुर्गात व रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत नुकसानीच्या आढाव्याचा आभास सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीची पाहणी कधी करणार असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केल्यानंतर या मतदारसंघाचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात…

कलमठ ग्रामपंचायत वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप

ग्रामपंचायत च्या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान १५ वित्त आयोग अंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री,उपसरपंच…

देवगड – जामसंडे शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे. शहराचे वाढते महत्त्व लक्षात घेता विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात…

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे हीच खरी गरज

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय व परोपकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी प्रशासकीय कामकाज उत्तमरीत्या चालविताना आपल्या प्रांतात शांतता, सुव्यवस्था व समृद्धी आणण्यासाठी मोठे काम उभे केले. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून त्यानुसार वाटचाल करणे ही…

ठाकरे गट,इंटक,कामगार संघटनेला भाजप प्रणित सेवा शक्ती संघटनेचा धक्का

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत एसटी संघटना पदाधिकारी,कर्मचाऱ्यांनी केला पक्ष प्रवेश ठाकरे गट ,इंटक,कामगार संघटना अशा एस.टी. महामंडळाच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत आणि भाजप प्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी महासंघ सिंधुदुर्ग मध्ये प्रवेश…

त्रिंबक ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती साजरी..!

सामाजिक कार्यकर्त्या जयश्री सावंत व अर्चना त्रिंबककर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांची 300 वी जयंती शनिवार, दिनांक 31 मे 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय त्रिंबक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेवासुदेव दळवी यांचे निधन

कळसुली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव उर्फ आबा दळवी (वय १०१ ) यांचे वृद्धापकाळाने कळसुली येथील राहत्या घरी निधन झाले. ओसरगाव सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे कर्मचारी श्रीकृष्ण दळवी यांचे वडील तर प्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ पत्रकार अजय कांडर यांचे ते सासरे…

दुचाकी चोरट्याच्या मुद्देमालासह एलसीबीने मुसक्या आवळल्या

सिंधुदुर्ग एलसीबीची मोठी कारवाई दुचाकी चोरीचे सिंधुदुर्गातील अनेक गुन्हे उघडकीस येणार कोणताही पुरावा हाती नसताना एलसीबीने आरोपी पर्यंत पोहचत केली कारवाई कणकवली शहरातील उड्‍डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्‍यात घेतली आहे. देवगड…

नागवे तंटामुक्त अध्यक्षपदी उमेश राणे यांची बिनविरोध निवड

उमेश राणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे होतेय अभिनंदन कणकवली तालुक्यातील नागवे तंटामुक्ती अध्यक्षपदी उमेश काशिराम राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . यापूर्वी या समितीचे अध्यक्ष असलेले स्वप्निल पाताडे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच ही निवड प्रक्रिया ग्रामसभेत करण्यात आली .श्री.उमेश राणे…

error: Content is protected !!