डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा डंका!

दि. २१ एप्रिल – डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा सन २०२४-२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई डे बोर्डिंग मधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. मुंबई येथे नुकताच या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला.…

शिडवणे नं. 1 शाळेत ‘शालेय पोषण आहार पंधरवडा’ उत्साहात संपन्न!

शिडवणे नं. १ शाळेत आज दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी ‘शालेय पोषण आहार पंधरवडा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि आरोग्य अधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.इयत्ता चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘बोला चायनीज, बर्गरच्या खाण्याला नाय नाय…

चिपी विमानतळ सुशोभीकरणासाठी डीपीडीसी मधून देणार मदत

चिपी विमानतळाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची अधिकाऱ्यांशी बैठक चिपी विमानतळ सेवा सुरळीत सुरू राहिल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल पालकमंत्री नितेश राणेंच्या फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली.यावेळी पालकमंत्री यांनी…

आचरा तिठा येथील स्वच्छतागृहाचा शुभारंभ

आचरा तिठा येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन उपसरपंच आणि देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते झाले.यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस, शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष महेश राणे,अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेंद्र घाडी,चंदू कदम यांसह अरुण घाडी,विजय कदम गुरुप्रसाद कांबळी, श्रीपाद…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

आतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा, डिग्री इंजिनिअरिंग, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेससाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इन्स्टिट्यूटच्या प्रवेश विभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदविका आणि पदवीस्तरावरील इंजिनिअरिंग मध्ये कॉम्प्युटर…

यंगस्टार चे खेळाडू राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकताना दिसतात!

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन ‘यंगस्टार’च्या राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेचे उदघाटन कबड्डी हा लाल मातीतील खेळ आहे. या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा याकरिता यंगस्टार मित्रमंडळ गेली २८ वर्षे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. यंगस्टराच्या कबड्डी स्पर्धेत…

मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 27एप्रिल रोजी गोवा येथे होणार वितरण आचरा येथे होणार जल्लोषात स्वागत

आचरा पिरावाडी येथील सामाजिक कार्यकर्त्यां आणि हॉटेल व्यावसायिक मिताली प्रशांत कोरगावकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगांव चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे वितरण रविवार 27एप्रिल रोजी दुपारी 12वाजता मान्यवरांच्या हस्ते रविंद्र भवन गोवा…

खारेपाटण -टाकेवाडी येथील रस्ता व मोरी कामांचे भूमिपूजन संपन्न

कणकवली तालुक्यातील खारेपाटण -टाकेवाडी येथील रस्ता व मोरी कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. जेदे वाडी ला जोडणारा रस्ता तसेच मोरी कामाचे भूमिपूजन माजी बांधकाम सभापती रवींद्र जठार यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 25लाख एवढा निधी मंजूर झाला असून ग्रामस्थांनी…

शिडवणे नं. 1 शाळेत ‘बाल साहित्य संमेलन’ उत्साहात संपन्न

लेखक निकेत पावसकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन येथील शिडवणे नं. 1 शाळेत गुरुवार, दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी ‘बाल साहित्य संमेलन’ अंतर्गत ‘लेखक कवी पत्रकार तुमच्या भेटीला’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध हस्ताक्षर संग्राहक, लेखक, कवी…

error: Content is protected !!