कळसुलीतील रस्त्याच्या कामाचा भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कळसुली परबवाडी पिंपळेश्वर नगर ते गावकरवाडी उल्हासनगर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री…

जम्मू काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचा झेंडा जाळुन कणकवलीत निषेध

पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत केला संताप व्यक्त जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यांमध्ये निरपराध भारतीयांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज कणकवलीत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने…

पहलगाम येथून सुखरूपपणे तळेरे गावी पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट

पहलगाम येथील वस्तुस्थितीची केली विचारपूस, जाणून घेतला घटनाक्रम जम्मू कश्मीर मधील -पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे आपल्या गावी तळेरे येथे पोचलेल्या पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली यावेळी घटनाक्रम सांगताना,पहलगाम…

बोधीगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन बिहार बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी २८ एप्रिलला सिंधुदुर्गातील बौद्ध समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा होणार आहे. सोमवारी, २८ एप्रिलला सिंधुदुर्ग नगरीत सिंधुदुर्गातील बौद्ध समाजाची अभूतपूर्व एकजूट दिसून येणार आहे. जिल्ह्यातील बौद्धांच्या…

जम्मू कश्मीरमधील -पहलगाम येथून सुखरूपपणे आपल्या तळेरे गावी आलेल्या पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली भेट

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी परिसरातून सही सलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी…

आचरा येथून बोरीवली बस फेरी चा शुभारंभशिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आचरा सरपंच जेरान फर्नांडिस,शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

आचरा कणकवली बोरीवली बस फेरीचा शुभारंभ आचरा तिठा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळीयावेळी तालुकाप्रमुख महेश राणे,,उपसरपंच संतोष मिराशी,जयप्रकाश परुळेकर,चावल मुजावर,पंकज आचरेकर,अभय भोसले,उदय घाडी, वाहतूक निरीक्षक प्रदिप परब,आचरा कंट्रोलर अनाजी गावडे,बोरीवली…

घोडावत आयआयटी व मेडिकल अकॅडमीचे जेईई मेन्समध्ये उत्तुंग यश

उज्वल यशाची परंपरा कायम राखणाऱ्या संजय घोडावत आय आय टी आणि मेडिकल अकॅडमी ने जेईई मेन्स मध्ये यशाची गरुडझेप घेतली आहे.संस्थेच्या सार्थक खोत याने (९९. ९७)पर्सेन्टाइल गुण प्राप्त केले आहेत, तसेच शेठ हेत सचिन (९९. ९५) पर्सेन्टाइल, हर्ष गांधी (९९.…

बंगाल मध्ये हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात कारवाईसाठी राष्ट्रपतींना देण्यासाठी बजरंग दलाचे निवेदन

मुर्शिदाबाद येथील अत्याचार रोखा, हिंदुना संरक्षण द्या अशी केली मागणी कणकवलीत तहसीलदारांना दिले निवेदन बंगालमध्ये मुर्शिदाबाद या ठिकाणी हिंदूंवर सुरू झालेले अत्याचार हे आता संपूर्ण बंगालमध्ये पसरत आहेत. बंगाल शासनाकडून याबाबत कठोर उपाययोजना करण्याची गरज असताना तशा उपाययोजना अद्याप झालेल्या…

चीपी विमानतळ करिता एम एस सी बी ची प्रशासकीय मान्यता

चिपी विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी गेल्या तीन वर्षांपासून चीपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन शिफ्टिंग व…

error: Content is protected !!