किर्लोस कृषि विज्ञान केंद्रात मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन परागी भवनासाठी मधमाशी पालन महत्त्वाचे. मधमाशी पालन एक उत्कृष्ट शेतीपुरक जोडधंदा. पीक उत्पादन वाढीसाठी करा मधमाशी पालन. कृषी विज्ञान केंद्र आयोजित प्रशिक्षण शिबिरात बाळकृष्ण गावडे यांचे आवाहन

कृषी विज्ञान केंद्राद्वारे मधुमक्षिका पालन विषयाचे पाच दिवस कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान (NBHM) अंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने सदर प्रशिक्षण किर्लोस येथ आयोजित केले. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री प्रदीप सावंत यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा…








