संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५” पुरस्कार

कोल्हापूर : शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत एज्युकेशन समिट २०२५ मध्ये संस्थेला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर” हा मानाचा…








