जनतेशी थेट संवाद, ऑन द स्पॉट समस्यांची सोडवणूक, पालकमंत्री नितेश राणेंची खास “राणे स्टाईल”

जनता दरबाराला जिल्हाभरातून नागरिकांचा प्रतिसाद सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गनगरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या गाठीभेटीसाठी जनसागर लोटला. अखेर या गाठीभेटी जागा कमी पडू लागल्यामुळे जिल्हा नियोजन सभागृहात घ्याव्या लागल्या. साडेसात वाजेपर्यंत या गाठीभेटी सुरू होत्या.प्रत्येकाच्या…








