माईण येथील अनिल सुखटणकर यांच्या नुकसानग्रस्त घराची मंत्री नितेश राणेंनी केली पाहणी

माईण गावात रात्रीच्या सुमारास लागली आग वीज गळतीमुळे घर पूर्णतः भस्मसात अंदाजे ६१ लाखांहून अधिक नुकसान कणकवली तालुक्यातील माईण येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या…








